दिनांक १७ जुलै,अहमदनगर:
# अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासात ११७ रुग्णाची भर तर २२ जणांना डिस्चार्ज. भिंगार २५, संगमनेर १८, नगर शहर १३, श्रीगोंदा ०८, नेवासा ०५, श्रीरामपूर ०५, नगर ग्रामीण ०३, पारनेर ०३, अकोले ०४, कर्जत ०१, राहुरी ०१. खाजगी प्रयोगशाळेत बाधित: ३१, उपचार सुरू:६१६, बरे झालेले: ७९४, मृत्यू: ३३, एकूण: १४३९..
स्रोत:(जिल्हा माहिती अधिकारी,अहमदनगर)
