दिनांक ५ जुलै, अहमदनगर:
#अहमदनगर जिल्ह्यात आज १५ रुग्ण कोरोनातुन बरे तर दिवसभरात ४१ जण बाधित. संगमनेर तालुका २३ कोळगाव (श्रीगोंदा) ५ नगर शहर ३ नगर ग्रामीण ३ भिंगार २ पाथर्डी २ राहाता, श्रीरामपूर, शेवगाव प्रत्येकी ०१. बरे झालेले एकूण रुग्ण: ४०० ॲक्टिव रुग्ण:२०१, मृत्यू:१७, एकूण रुग्ण:६१८
(स्रोत:जिल्हा आरोग्य विभाग)

