दिनांक १६ जून,अहमदनगर:
अहमदनगर जिल्ह्यातील सात कोरोनाग्रस्त आजारावर मात करून परतले घरी. हॉस्पिटलमधून आज मिळाला डिस्चार्ज. #संगमनेर ०४, राहाता ०२ आणि नगर शहरातील एका रुग्णाचा समावेश. जिल्ह्यातील # कोरोना तून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता झाली २१३. जिल्हा आरोग्य यंत्रणेची माहिती.
(वृत्तसंस्था)
