अहमदनगर कोरोना update(दि.२० जून).

दिनांक २० जून,अहमदनगर:

अहमदनगर जिल्ह्यातील ०४ रुग्ण कोरोनावर मात करून परतले घरी. #संगमनेर येथील ०२ तर नगर शहरातील सारसनगर आणि बोल्हेगाव येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश. आज मिळाला डिस्चार्ज. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २३७.

(वृत्तसंस्था)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading