अहमदनगर कोरोना update..(दि.२९ जून)

दिनांक २९ जून,अहमदनगर:

# अहमदनगर जिल्ह्यातील ८ रुग्णांची कोरोमावर मात.नगर शहर ४,श्रीगोंदा ३,कोपरगाव ०१.आज मिळाला डिस्चार्ज.बरे झालेल्या रुग्णांची संख्या: २९१ उपचार घेत असलेले रुग्ण: ११७ आज ६५ व्यक्तींचे #कोरोना चाचणी अहवाल आले निगेटिव्ह.

(स्रोत:जिल्हा आरोग्य विभाग)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading