दिनांक ३० जून,अहमदनगर:
८० वर्षांचे वृध्द आणि २ वर्षांच्या चिमुकलीसह # अहमदनगर जिल्ह्यात आज १६ रुग्णांची कोरोनावर मात. नगर शहर १३, संगमनेर, जामखेड, अकोले तालुका प्रत्येकी ०१. एकूण बरे झालेले रुग्ण: ३०७ अॅक्टिव रुग्ण: १०१ आज ५५ व्यक्तींचे # कोरोना अहवाल आले निगेटिव्ह.
(स्रोत:जिल्हा आरोग्य विभाग)
