दिनांक ३० जून,अहमदनगर:
पोलिसांकडून अत्यावश्यक सेवेसाठी ५ लाख २९ हजार ५४६ ई-पासचे वितरण. राज्यात ६ लाख ७ हजार ८२५ व्यक्ती #Quarantine. #COVID_19 बाधित ११४ पोलीस अधिकारी, ९३३ कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू, तर ५९ पोलीस वीरांचा मृत्यू- गृहमंत्री.
(स्रोत:जिल्हा पोलिस प्रशासन)
