अहमदनगर कोरोना update:(दि.८ जून)..

दिनांक ८ जून,अहमदनगर:

# अहमदनगर जिल्ह्याच्या रुग्ण संख्येत ०५ रुग्णांची भर.संगमनेर येथे आलेली ४० वर्षीय महिला आणि शेवगाव येथील 22 वर्षीय महिला # कोरोना बाधित. मुंबईहून आल्या होत्या. खाजगी प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या संगमनेर येथील ०३ रुग्णांचाही समावेश. एक्टिव केसेस ७०. एकूण नोंद रुग्णसंख्या २१७.

(वृत्तसंस्था)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading