अहमदनगर कोरोना update.(दि.१३ मे.)

दिनांक१३ मे,अहमदनगर:

अहमदनगर जिल्ह्यात दिवसभरात आढळले ०६ #कोरोना बाधित. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ६०. सारसनगर येथील ५३ वर्षीय व्यक्ती कोरोना वाधित. काल बाधित आढळलेल्या महिलेच्या संपर्कातील ०४ जणांना लागण. निघोज (ता.पारनेर) येथील मृत व्यक्तीचा अहवालही आला पॉझिटिव्ह.

(वृत्तसंस्था)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading