दिनांक १३ मे,अहमदनगर:
अहमदनगर शहरातील सारसनगर येथील एका ५३ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण. जिल्ह्यातील #कोरोना बाधितांची संख्या ५५. या व्यक्तीला दोन दिवसापूर्वी सर्दी, खोकला याचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला.
(वृत्तसंस्था)
