अहमदनगर कोरोना update.(दि.१४ मे)

दिनांक १४ मे,अहमदनगर:

अहमदनगर शहरातील रामचंद्र खुंट, पोखरणा हॉस्पिटल, झेंडीगेट चौक, मनपा प्रभाग कार्यालय शाळा क्र.4, आंबेडकर चौक,जुने तालुका पोलीस स्‍टेशन, जिल्‍हाधिकारी कार्यालय उत्‍तर-पश्चिम बाजू, हॉटेल कल्‍याण, डावरे गल्‍ली, नालबंद खुंट व रामचंद्र खुंट हे क्षेत्र हॉटस्पॉट पॉकेट घोषित..

HOTSPOT POCKET व CORE AREA क्षेत्रातील नागरीक आणि वाहनांचे आगमन व प्रस्‍थानास प्रतिबंध. कोव्‍हीड 19 चा प्रार्दुभाव रोखण्‍यासाठी सर्व उपाययोजनांच्‍या सनियंत्रणाचे कामकाज जिल्‍हाधिकारी कार्यालय येथून करण्‍यात येत असल्याने, हा परिसर प्रतिबंधातून वगळण्‍यात आला आहे.

(वृत्तसंस्था)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading