अहमदनगर कोरोना update..(दि.२० मे)..

दिनांक २० ,मे,अहमदनगर:

अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात सुसज्ज अशी कोरोना टेस्ट लॅब अवघ्या वीस दिवसात उभारण्यात आली आहे. या लॅबमध्ये जाऊन व्यवस्थेची पाहणी केली. सर्व अद्ययावत उपकरणे बसवण्यात आली आहेत. ICMR च्या मान्यतेनंतर लवकरच ही लॅब कार्यान्वित होईल असा विश्वास प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला आहे.

(वृत्तसंस्था)..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading