दिनांक २३ मे,अहमदनगर:
# संगमनेर तालुक्यातील निमोण येथील दोन महिलांना कोरोनाची लागण. दि.१९ मे रोजी निमोण येथील एक व्यक्ती नाशिक येथे बाधीत आढळून आली होती. त्याची आई आणि पत्नी यांचा अहवाल पॉझिटिव्ह. # नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार. # अहमदनगर जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या आता ७४.
(वृत्तसंस्था)
