अहमदनगर कोरोना update.(दि,२३ मे)..

दिनांक २३ मे,अहमदनगर:

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील #कोविड_19 चाचणी प्रयोगशाळा कार्यान्वित. आज १५ व्यक्तीचे घशातील स्त्रावांची तपासणी. त्यातील १० अहवाल निगेटिव्ह. एका अहवालाचा निष्कर्ष निघाला नसून, उर्वरित ०४ व्यक्तींचे अहवाल पुन्हा तपासले जाणार. जिल्हा आरोग्य यंत्रणेची माहिती.

(वृत्तसंस्था)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading