अहमदनगर कोरोना update:(दि.२९ मे)..

दिनांक २९ मे,अहमदनगर:
#अहमदनगर जिल्ह्यात आज ०९ नवीन #कोरोना रुग्ण.६० अहवालापैकी ५१ निगेटिव्ह तर ०९ पॉझिटिव्ह.बाधीत रुग्णामध्ये ०४ पुरुष,०४ महिला आणि ०४ वर्षीय लहान मुलगी. घाटकोपर – १, ठाणे १,चाकण (पुणे) १,संगमनेर २, निमगाव (राहाता) ४. संगमनेरमधील ५५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू. एकूण कोरोना बाधीत संख्या ११३.

(वृत्तसंस्था)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading