श्रीगोंदयात वीर भगतसिंग यांची १११ वी जयंती संभाजी ब्रिगेडच्या वतीने साजरी
01 mins
श्रीगोंदा दिनांक २८ सप्टेंबर
वीर भगतसिंग यांची १११ वी जयंती आज दिनांक २८ सप्टेंबर रोजी श्रीगोंदयातील शनीचौक येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने साजरीकरण्यात आली . त्यानिमित्ताने भगतसिंग यांच्या जीवन पटावर प्रकाश टाकणारे पुस्तके तरुनांना वाटन्यात आले. संभाजी ब्रिगेडचे तालुका उपाध्यक्ष गोरखराजे उंडे आणि समीरशेठ काझी यांचा वाढदिवस पुस्तके वाटून साजरा करण्यात आला. भगतसिंगांचे जीवन चरित्र भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यांत आला .