दिनांक ९ मे,अहमदनगर:
नाभिक सेवा संघाच्या वतीने संत शिरोमणी सेना महाराज यांच्या ७२१ व्या जयंती निमित्त गरजूंना तसेच सफाई कर्मचारी व स्मशानजोगी यांना धान्य किट चे वाटप करण्यात आले.

यावेळी नाभिक सेवा संघाचे जिल्हा संपर्क प्रमुख अहमदनगर श्री. हर्षद विनायक शिर्के पाटील व इतर सहकारी शिवपुत्र शंभुराजे प्रतिष्ठान प्रदेश संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य श्री.विनायक दत्तात्रय शिर्के पाटील, शिवपुत्र शंभुराजे प्रतिष्ठान प्रदेश उपाध्यक्ष श्री.चंद्रशेखर दत्तात्रय शिर्के पाटील, Blessed kits distributed to cleaners and cremators on the occasion of Sant Sena Maharaj Jayanti.
शिवपुत्र शंभुराजे प्रतिष्ठान प्रदेश संघटक महाराष्ट्र राज्य श्री.विलास दत्तात्रय शिर्के पाटील, श्री.सागर सावळे, श्री.आकाश साबळे, श्री.अनिल शिंदे, श्री.आकाश लोखंडे, श्री.अजय शिंदे, श्री.आशिष प्रकाश हजारे, श्री.रमेश धनु निकम, श्री.दिलीप औटी, श्री.विलास बिडवे, श्री.अजय शिंदे, श्री.आकाश प्रकाश हजारे, श्री.अभिषेक शिंदे, श्री.अशोक शिर्के पाटील, श्री.आकाश जाधव उपस्थित होते.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
