श्रीगोंदा तालुका नाभिक महामंडळातर्फे आजी-माजी आमदारांना नाभिक समाज व बारा बलुतेदार समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर..

दिनांक २९ जानेवारी, श्रीगोंदा: प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर श्रीगोंदा तालुका नाभिक महामंडळाच्या वतीने व ओबीसी नेते महाराष्ट्र बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष…