दिनांक १६ ऑक्टोबर,श्रीगोंदा:
महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री बहुजन हृदयसम्राट, वंदनीय, लोकनेते छगनरावजी भुजबळ साहेबांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह (कोविड सेंटर) येथे रुग्णांना फळवाटप केले.
याप्रसंगी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे (तालुकाध्यक्ष) संजयजी डाके, (नगरसेवक) राजू दादा गोरे, (नगरसेवक) शहाजी खेतमाळीस, (ओबीसींचे युवा नेते) गोरखजी आळेकर, (समता परिषदेच्या जिल्हाध्यक्ष) संगीताताई खामकर, सौ. संगीताताई भुजबळ, (सुभेदार मल्हारराव होळकर सामाजिक संघटनेचे संस्थापक) आदेश शेंडगे पाटील व शरद श्रीराम, शंकर भुजबळ, किरण श्रीराम व समता सैनिक उपस्थित होते.
स्रोत:(आदेश शेंडगे यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)
