दिनांक ६ नोव्हेंबर २०२४,श्रीगोंदा/मुंबई:
भाजपच्या अंतर्गत बंडखोरीसाठी तब्बल ४० नेत्यांवर कठोर कारवाई करत पक्षाने त्यांची हकालपट्टी केली आहे. पक्षाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने ही कारवाई करण्यात आली. या यादीत श्रीगोंद्यातील सुवर्णाताई पाचपुते यांचाही समावेश आहे.
बंडखोरांच्या यादीत प्रमुख नेते व पदाधिकारी:
धुळे: श्रीकांत करर्ले, सोपान पाटील
जळगाव: मयूर कापसे, आश्विन सोनवणे
अकोट: गजानन महाले
वाशिम: नागेश घोपे
बडनेरा: तुषार भारतीय
अमरावती: जगतीश गुप्ता
अचलपूर: प्रमोद गडरेल
साकोली: सोमदत्त करंजेकर
आमगाव: शंकर मडावी
चंद्रपूर: ब्रिजभूषण पाझारे
ब्रह्मपूरी: वंसत वरजुकर, राजू गायकवाड, आतेशाम अली
अमरखेड: भाविक भगत, नटवरलाल अंतवल
नांदेड: वैशाली देशमुख, मिलिंद देशमुख, दिलीप कंदकुर्ते, सुनील मोरे, संजय घोगरे
घणसांवगी: सतीश घाटगे
जालना: अशोक पांगारकर
गंगापूर: सुरेश सोनवणे
वैजापूर: एकनात जाधव
मालेगाव: कुणाल सूर्यवंशी
बागलान: आकाश साळुंखे, जयश्री गरुड
नालासोपारा: हरिष भगत
भिवंडी: स्नेहा पाटील
कल्याण: वरुण पाटील
मागाठणे: गोपाळ जव्हेरी
जोगेश्वरी: धर्मेंद्र ठाकर
अलिबाग: दिलीप विठ्ठल भोईर
नेवासा: बाळासाहेब मरकुटे
सोलापूर: शोभा बनशेट्टी
अक्कलकोट: सुनिल बंडकर
श्रीगोंदा: सुवर्णा पाचपुते
सावंतवाडी: विशाल परब
स्रोत: (ऑनलाईन वृत्त)




