घारगांव ग्रामपंचायतीच्या वतीने सॅनीटायझर व हॅन्डवॉशचे घरोघरी वाटप .

दिनांक ९ एप्रिल(घारगाव,श्रीगोंदा):

जगासह देशात कोरोना रोगाने थैमान घातले आहे.या रोगाचा प्राधुरभाव रोखण्यासाठी घारगांव ग्रामपंचायत वतीने हॅन्ड सॅनीटायझर व हॅन्डवॉश घरोघरी वाटप करण्यात आले.

या निमित्त(जिल्हा बॅकेचे संचालक)दतात्रय पानसरे,(संरपंच) अरुणा रमेश खोमणे,(उपसरपंच)सरीता भुषण बडवे सर्व ग्रामपंचायत सदस्य,(तंटा मुक्ती अध्यक्ष)संजय पानसरे, बापूसाहेब शिंदे,बापूसाहेब निंभोरे,भुषण बडवे, सचिव निलेश पवार,(पोलीस पाटील)सतिष निंभोरे,(आरोग्य समिती अध्यक्ष)चंद्रशेखर कळमकर,(पत्रकर)किशोर थिटे,(ग्रामविकास अधिकारी) होनकर्पे व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

यानिमित्ताने नमूद आजारासंदर्भात सर्वांनी एकत्र येऊन सामना करण्यासाठी प्रयत्न करावा. सर्वांनीच आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व घरात राहून सुरक्षित रहावे अश्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

(वार्तांकन व छायाचित्रे:पत्रकार,शफीकभाई हवालदार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading