जागतिक परिचारिका दिनानिमित्त परिचारिका , डाॅकटर, व कर्मचारी यांचा सन्मान..

दिनांक १२ मे,श्रीगोंदा :

आज जागतिक परिचारिका दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा येथे भारतीय मजदूर संघ अहमदनगर यांचे द्वारे सर्व ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा येथील परिचारिका व डाॅकटर आणि कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.

कोरोना काळात जीवाची पर्वा न करता काम करून जनतेला आधार दिला व औषधोपचार, कोरोना लसीकरण,कोरोना चाचणी सेवा दिली .

https://bit.ly/bspmycityshrigonda

कोरोना योद्धा पुरस्कार मा.प्रांत मॅडम,वैद्यकीय अधीक्षक डाॅ. संघर्ष राजुळे,दक्ष नागरीक फौनडेशन चे अध्यक्ष दत्ताजी जगताप यांनी दिले. Honor of nurses, doctors and staff on the occasion of World Nurses’ Day.

यावेळी दत्ताजी जगताप यांनी कोरोना काळामधे परिचारिका यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले व आरोग्य विभागातील लोकांना अशा पुरस्कारांनी काम करण्यास उर्जा मिळते असे सांगितले..यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे डाॅ.यादव मॅडम,डाॅ. साबळे डाॅ. नविन यादव,डाॅ. देवीदास थोरात,डाॅ. सुषमा जंजीरे उपस्थित होते.

स्रोत:(डॉ.नवीन यादव)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading