श्रीगोंदा दिनांक ११ नोव्हेंबर:
श्रीगोंदा नगर परिषदच्या विद्यमान नगरसेविकापती डॉ .अनिल घोडके यांचा सरस्पती नदी च्या पुलावर ,सिद्धेश्वर मंदिराजवळ दगडावरून मोटार सायकल घसरुन, किरकोळ अपघात झाला आहे. ही घटना सकाळी १०:४० वाजता च्या दरम्यान घडली. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.यानंतर डॉक्टरांना दवाखाण्यात नेण्यात आले.यावेळी नगरसेवक संतोष खेतमाळीस ,दीपक घोडके,कांता खेतमाळीस आदींनी त्यांना घटनास्थळी मदत केली.
