दिनांक १९ ऑक्टोबर(घुगल वडगाव, श्रीगोंदा):
शिवसेना प्रमुख मा. उध्दव साहेब ठाकरे (मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशाने व (शिवसेना संपर्क प्रमुख) भाऊ कोरगावकर, (शिवसेना जिल्हाप्रमुख) शशिकांत गाडे सर, (युवासेना जिल्हाप्रमुख) रविभाऊ वाकळे यांच्या आदेशाने श्रीगोंदा तालुक्यात सभासद नोंदनी चालु झाली असल्याची माहिती हरिभाऊ काळे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
दिनांक १९ ऑक्टोबर रोजी घुगलवडगाव येथे सभासद नोंदणीचा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत (युवासेना उपजिल्हा प्रमुख) मा. बाळासाहेब दुतारे, (शिवसेना शहरप्रमुख) संतोष खेतमाळीस, (शिवसेना तालुका संघटक) नंदकुमार ताडे, (युवासेना तालुका प्रमुख) हरीभाऊ काळे, (शिवसेना उपतालुका प्रमुख) संतोष शिंदे (मा.सरपंच चोराची वाडी) दादासाहेब चाकने, (युवासेना शहरप्रमुख) ओंकार शिंदे, सह कार्यकर्ते होते.
नमूद कार्यक्रमाचे आयोजन (युवासेना तालुका संघटक) नाथाभाऊ पवार, (विद्यार्थी युवासेना उपतालुका) अभयराज दांगडे, माऊली दांगडे, तुषार दांगडे, अभिषक दिविकर, संभाजी पाचपुते, भागवत पाचपुते, सुहास दांगडे व शिवसैनीक,;युवासैनिक घुगलवडगाव यांनी केले.
आढळगाव, चांडगाव, घोडेगाव, लिंपनगाव, कोळगाव, कारखाना, देऊळगाव, एरंडोली व श्रीगोंदा शहर या ठीकानी सभासद नोंदनी झाली आहे. या कार्यक्रमाचे आभार नानसाहेब चव्हान यांनी मानले.
स्रोत:(हरिभाऊ काळे यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)
