अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्यांची मागणी..

दिनांक १९ ऑक्टोबर, श्रीगोंदा:

अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यामुळे आज तातडीने पंचनामे करून लवकरात लवकर शेतकऱ्यां मदत मिळावी म्हणून, आज दिनांक १९ ऑक्टोबर रोजी श्रीगोंदा तहसिल कार्यालय येथे आमदार श्री. बबनराव पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली.

यावेळी श्रीगोंदा तालुक्याचे तहसीलदार श्री. प्रदिप पवार , प्रशांत काळे, म्हस्के यांच्या सह भाजपा मा. उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अशोकराव खेंडके, गट नेते बापू तात्या गोरे, संतोष खेतमाळीस, (कार्याध्यक्ष) राजेंद्र उकांडे, शहाजी राजे खेतमाळीस, संतोषज क्षीरसागर (युवामोचॉ जिल्हा उपाध्यक्ष) अमोल शेलार (प्रसिद्ध प्रमुख) अमरजी छस्तीशे हजर होते.

स्रोत:(माऊली संपर्क कार्यालय,श्रीगोंदा)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading