कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे की, श्रीगोंदा तालुका कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक तथा पेडगाव सोसायटीचे माजी चेअरमन कै. पै. गणपतराव तुकाराम राजे शिर्के वय वर्षे – ७५ यांचे रविवार दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी रात्री ठीक ११: ५१ वाजता इनलॅक्स अँड बुधराणी हॉस्पिटल पुणे येथे उपचारा दरम्यान अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

दशक्रिया विधि :– मंगळवार दि. ४ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ८:०० वाजता श्रीक्षेत्र सिद्धटेक येथे भीमातीरावर होणार आहे. याप्रसंगी ह.भ.प. भाऊसाहेब महाराज आन्हाड (दहिगाव- साकत) यांचे प्रवचन होईल.

!! भावपुर्ण श्रद्धांजली !!
-: दुःखांकित :-

समस्त राजे शिर्के परिवार, आप्तेष्ठ, नातेवाईक व मित्र मंडळ पेडगाव, ता.श्रीगोंदा, जि. अ.नगर..

स्रोत:(पत्रकार शिर्के)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading