समता परिषद,सावता परिषद व सुभेदार मल्हारराव होळकर सामाजिक युवा संघटनाच्या वतीने विविध मागण्यांसाठी निवेदन सादर..

दिनांक ४ नोव्हेंबर, श्रीगोंदा:

समता परिषद,सावता परिषद व सुभेदार मल्हारराव होळकर सामाजिक युवा संघटनेच्या वतीने ओबीसी व एनटी प्रवर्गाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी नायब तहसीलदार योगिता ढोले यांना आज दिनांक ३ नोव्हेंबर रोजी निवेदन देण्यात आले.

https://play.google.com/store/apps/details?id=nxtgen.mycity

या प्रसंगी सावता परिषदेचे तालुका अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष राजू दादा गोरे, समता परिषदेचे तालुका अध्यक्ष संजय डाके, सावता परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष सावता भाऊ हिरवे व सुभेदार मल्हारराव होळकर सामाजिक संघटनेचे संस्थापक आदेश शेंडगे पाटील, माधव मामा बनसुडे, कृष्णा भाऊ खामकर, विजय शेंडगे सह कार्यकर्ते उपस्थित होते.

स्रोत:(आदेश शेंडगे यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading