दिनांक ६ जून,श्रीगोंदा:
आज श्रीगोंदा न्यायालय येथे भारतीय जनता पार्टी व श्रीगोंदा बार असोसिएशनचे वतीने सर्व न्यायालयीन अधिकारी, कर्मचारी व वकिल यांना आमदार बबनराव पाचपुतेंच्या हस्ते सॅनिटायजर चेकरण्यात आले.
यावेळी जिल्हा न्यायाधीश सन्माननीय श्री. शुक्ल साहेब, सन्माननीय श्री. गुंजिकर साहेब, सिनियर डीव्हीजन सन्माननीय श्री. शिंदे साहेब, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सन्माननीय श्री. कुलकर्णी साहेब, सन्माननीय श्रीमती. जाधव मॅडम भाजपा तालुकाध्यक्ष संदिप नागवडे , उपनगराध्यक्ष अशोक भाऊ खेंडके, बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. संदीप कावरे ,नगरसेवक शहाजी खेतमाळीस, सुनिल वाळके, संग्राम घोडके, नंदू लाढाणे व श्रीगोंदा बार असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
