दिनांक २० नोव्हेंबर, श्रीगोंदा:
कोरोना कालखंडात सर्वत्र स्वच्छता अभियान किंवा मोहीम आखल्या जात असतांना, श्रीगोंदा बस स्थानकात मात्र, मोठ्या प्रमाणात घाणीचे राज्य प्रस्थापित झाले आहे.लॉकडाऊन टप्यात खुलत असल्याने लोक एसटी. बसच्या माध्यमातून प्रवास करीत आहेत. त्यात श्रीगोंदा बस स्थानक अस्वच्छ असणे साथ रोग किंवा इतर व्हायरल प्रादुर्भावास कारणीभूत ठरणार यात शंका नाही..
श्रीगोंदा बस स्थानकातील काही छायाचित्रे:






