श्रीगोंदा: शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या वाहनातून २ लाख रुपयांची रोकड जप्त..

दिनांक १५ नोव्हेंबर २०२४, श्रीगोंदा/अ. नगर:

शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या MH 12 UV 2525 या नंबर प्लेटच्या स्कॉर्पिओ वाहनातून २ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. कोतवाली पोलिसांनी आयुर्वेद कॉर्नर येथील नाकाबंदी दरम्यान ही कारवाई केली.

वाहनात नागवडे यांचा मुलगा दिग्विजय नागवडे व त्याचे तीन सहकारी होते. चौकशीत ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम जवळ बाळगण्याचे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे आढळले. पोलिसांनी रक्कम आणि वाहन जप्त करून पुढील चौकशीसाठी समितीकडे सुपूर्द केली आहे.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading