तालुक्यात उद्या पासून कुकडीचे आवर्तन सुरू होणार : बबनराव पाचपुते.

पाणी सर्वाना मिळणार ; काळजी करू नका. दिनांक १६ एप्रिल,श्रीगोंदा: कुकडचे आवर्तन लवकर सुटले होते.मात्र, उद्यापासून आपल्याकडे म्हणजे,श्रीगोंदा तालुक्यात आवर्तन…