कर्मचारी संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी नागेश लोखंडे यांची तीसऱ्यांदा बिनविरोध निवड..

दिनांक १८ डिसेंबर,श्रीगोंदा:

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन रजि.नं.४३४० च्या शाखा पंचायत समिती श्रीगोंदयाच्या तालुकाध्यक्ष पदी नागेश लोखंडे यांची तीसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली.

याचबरोबर (उपपाध्यक्षपदी) वैशाली राजगुरु, दातीर श्रीकांत (सचिवपदी), संतोष जाधव, (कार्याध्यक्षपदी), विलास निबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली. राम जगताप (सहाय्यक गट विकास अधिकारी, पंचायत समिती) यांचे अध्यक्षतेखाली सदर निवडी करण्यात आल्या.

https://bit.ly/bspmycityshrigonda

यावेळी कर्मचारी युनियनचे जिल्हा पातळीवरील सुभाष कराळे, मल्हारी कचरे, कोतकर सचिन, विकास सांळुके, महेश शिंदे, सुनिल जाधव, शिवाजी भिटे, भारत बोरुडे, संतोष लंके व पंचायत समितीचे अमोल गोसावी, दत्तात्रय होलम, नितीन इरकर, बापुराव वाकडे, डॉ. नितीन खामकर, कैलास जगताप, डॉ. गाडे, सुनिता शिदे, मेहत्रे मंजुषा, अशोक लोखडे आदी उपस्थीत होते.

नव्याने निवड झालेल्या कार्यकारणीतील सदस्यांचे (सभापती) गितांजली पाडळे, (उपसभापती) रजनीताई देशमुख व (गट विकास अधिकारी) प्रशांत काळे पंचायत समिती श्रीगोंदा यांनी हार्दिक अभिनंदन केले.

स्रोत:(निवड पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading