भारतीय पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्ष पदी विजय उंडे.

दिनांक ४ एप्रिल,श्रीगोंदा :

श्रीगोंदा येथील जेष्ठ पत्रकार विजय उंडे यांची “असोसिएशन ऑफ इंडियन जर्नालिस्ट”(भारतीय पत्रकार संघ) च्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीत श्रीगोंदा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.

सदर नियुक्तीचे पत्र भारतीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रमसेन यांच्या निर्देशानुसार (प्रदेश अध्यक्ष) एस.एम.शेख,(महाराष्ट्र राज्य प्रभारी) जयपाल पाटील,(राष्ट्रीय संघटक)रविंद्र नेरकर,(कार्याध्यक्ष) चंद्रशेखर गायकवाड,(मुख्य सचिव)विवेक देशपांडे,(प्रदेश संघटक) अनिल सोनावणे यांच्या संमतीने (अहमदनगर जिल्हाध्यक्ष) कमलेश शेवाळे यांनी त्यांना दिले.

या निवडीबद्दल त्यांचे पत्रकार संजय काटे, अरिफभाई शेख,(मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष) अंकुश शिंदे, बाळासाहेब काकडे, शिवाजी साळुंखे,बाळासाहेब बळे, उत्तम राऊत,विशाल चव्हाण, सुभाष शिंदे,दत्तात्रय पाचपुते,अर्षद शेख,अमोल गव्हाणे,दादासाहेब सोनवणे, योगेश चंदन,चंदन घोडके, समीरण नागवडे, शरद शिंदे, गणेश कविटकर, पंकज गणवीर,अंकुश तुपे, नानासाहेब जठार, संदीप घावटे, प्रमोद आहेर,शकील शेख, राजू शेख, भरत दरेकर, जितेंद्र आढाव आदी पत्रकार बंधूंनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading