दरोडा टाकणा-या आरोपींना अटक,श्रीगोंदा पोलिसांची कारवाई.

दिनांक२ जुलै,श्रीगोंदा:

श्रीगोंदा येथे दरोडा टाकणा-या आरोपींना अटक,त्यांचेकडुन १ दरोडा, २ जबरी चोरी व ९ चोरीचे गुन्हे उघडकीस, गुन्ह्यातील ६ मोटार सायकल, ३ इलेक्ट्रीक मोटर व १ सोन्याचे मंगळसुत्र एकुन सुमारे ४ लाख ८५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. #श्रीगोंदा # पोलीसांची कामगिरी.

(स्रोत:अहमदनगर पोलीस)

Advertise

chandan ghodke848510538770414127..jpg

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading