दिनांक २ जुलै,अहमदनगर:
# अहमदनगर जिल्ह्यातील २१ जणांची आज कोरोनावर मात. दिवसभरात १३४ अहवाल निगेटिव्ह. तर, वाढले ०९ रुग्ण. श्रीरामपूर ०५, नगर शहर, संगमनेर, राहाता तालुका प्रत्येकी ०१, भिंगार ०१ ऍक्टिव्ह रुग्णसंख्या १६१ बरे झालेले रुग्ण: ३३३ मृत्यू: १५, एकूण: ५०९..
(स्रोत:जिल्हाधिकारी,अहमदनगर)

