गेल्या तीन वर्षापुर्वी भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेने श्रीगोंद्याच्या मातीत अग्नीपंख फौंडेशनचे रोपटे लावले आणि अनेक विद्यार्थी खेळाडू यांना मदतीचा हात, आंतरराष्ट्रीय धावपटू ललीता संदीप भोसले (बाबर), परमवीर चक्र पुरस्काराने सन्मानित केलेले सुभेदार योगेंद्र सिंह यादव यांचा गौरव आदर्श, माता शेतकरी यांचा सन्मान, एक मुठ अनाथांसाठी, वृक्षारोपण साध्या पद्धतीने विवाह करणाऱ्या जोडप्यांना संसार उपयोगी भांडी सेट असे विविध उपक्रम सर्वाच्या सहकार्याने राबविले.














स्रोत:(अग्नीपंख फौंडेशन)
प्रस्तुत माहिती पुस्तक प्रकाशित केलेल्या वेळेची आहे.
