दिनांक ९ जून,अहमदनगर:
#अहमदनगर जिल्ह्यात आज ०६ नवीन #कोरोना रुग्ण.#संगमनेर शहर ०३, #राहाता तालुका ०२ आणि #नगर शहरातील ०१. जिल्ह्यात एक्टिव रुग्णांची संख्या ७१ तर १४१ रुग्ण उपचारानंतर घरी. आतापर्यंत एकूण नोंद रुग्ण संख्या २२३. जिल्हा आरोग्य यंत्रणेची माहिती.
(वृत्तसंस्था)
