दिनांक ८ मे,अहमदनगर:
जिल्ह्यात अडकलेल्या इतर राज्यातील विविध भागातील मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन केले. दिनांक ०३ मेपासून ते आतापर्यंत परराज्यातील ५ हजार २३४ स्थलांतरितांना त्यांच्या मूळगावी परत पाठविण्यात आहे आहे.
(वृत्तसंस्था)
