अहमदनगर कोरोना update..

दिनांक ८ मे,अहमदनगर:

जिल्ह्यात आज पुन्हा ०५ व्यक्ती #कोरोना बाधित आढळून आल्या.कोरोना बाधिताची संख्या आता ४९ . संगमनेर येथील ५९ वर्षीय महिला आणि धांदरफळ (ता.संगमनेर) येथील चार जण असे पाच जण कोरोना बाधित.जिल्हा आरोग्य यंत्रणेची माहिती.

(वृत्तसंस्था)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading