अहमदनगर कोरोना update..

दिनांक ४ मे,अहमदनगर:

अत्यावश्यक सेवा वगळता सायंकाळी ०७ ते सकाळी ०७ या कालावधीत निर्बंध कायम.#लॉकडाऊन च्या मूलभूत नियमांची कडक अंमलबजावणी #श्रीगोंदा तालुका प्रशासनाने सुरू केली. नागरिकांचाही त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

(वृत्तसंस्था)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading