दिनांक १९ जून,अहमदनगर:
जिल्ह्यातील १३ रुग्णांची कोरोनावर मात. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या २३३. जिल्ह्यात आज सायंकाळी वाढले ०२ रुग्ण. # श्रीगोंदा येथील वयोवृद्ध पती-पत्नीला कोरोनाची लागण.जिल्ह्यातील ऍक्टिव्ह केसेस: ३४ एकूण रुग्ण संख्या: २७८. जिल्हा आरोग्य यंत्रणेची माहिती..
(वृत्तसंस्था)
