अहमदनगर कोरोना update.(१२ मे.)

दिनांक १२ मे,अहमदनगर:

# नगर शहरातील सुभेदार गल्ली भागातील एका ७० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण. सारीसदृश लक्षणे आढळल्याने,दोन दिवसापूर्वी रुग्णालयात केले होते दाखल. आज सकाळी तिचा अहवाल # कोरोना पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ५४. जिल्हा आरोग्य यंत्रणेची माहिती.

(वृत्तसंस्था)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading