अहमदनगर कोरोना update:(दि.३० मे)..

दिनांक ३० मे,अहमदनगर:
#अहमदनगर जिल्ह्यात आज सायंकाळी ०७ नवीन #कोरोना बाधीत रुग्ण आढळले. राशीन ०२,#घाटकोपर ०१,#भांडुप ०१, #शिर्डी ०१, #संगमनेर ०२. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ५३. एकूण ६८ रूग्ण बरे होऊन गेले घरी. जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या १३१.

(वृत्तसंस्था)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading