माजी प्रधानमंत्री, भारतरत्न, राजीव गांधी यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

दिनांक २२ मे,श्रीगोंदा:

भारताचे माजी प्रधानमंत्री, भारतरत्न, स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रीगोंदा युवक काँग्रेसच्यावतीने रत्न-कमल येथील संत शेख महंमद महाराज कोविड सेंटर येथे तसेच, चांडगाव येथील लोकनेते आबा म्हस्के यांच्या कोविड सेंटरमध्ये भेट देऊन, रुग्णांना मास्क व सॅनिटायझर देण्यात आले.

https://bit.ly/bspmycityshrigonda

याचबरोबर शेतीमध्ये काम करणाऱ्या मजूर लोकांना बिस्किट वाटण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे (महासचिव) प्रशांत ओगले, तसेच प्रोफेशनल काँग्रेसचे (तालुकाध्यक्ष) प्रशांत सीदनकर, संदीप वागस्कर, राहुल शिंदे, अजित भोसले उपस्थित होते. Congratulations to former Prime Minister, Bharat Ratna, Rajiv Gandhi on the occasion of Memorial Day!

स्रोत:(प्रसिद्धीपत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading