देवदासी आणि नग्नपूजा.उत्तम कांबळे.(भाग ७).

देवदासी आणि नग्नपूजा..

धर्माच्या नावाखाली काही स्वार्थी मंडळी अनेक रूढी आणि परंपरा निर्माण करतात. प्रथा, परंपरा, अंधश्रद्धा आणि रूढी यांच्या कात्रीत सापडून भक्त खऱ्या धर्मापासून अलग पडतात. अज्ञान, दारिद्रय यांची सोबत घेऊन जगणाऱ्या समाजात तर या अंधश्रद्धेचा पगडा वाढतच गेला. अशा प्रभावाखालील समाजाच्या धार्मिक भावनेवर एकदम हल्ला झाल्यास कडवी प्रतिक्रिया होऊन, मूळ हेतूला मारक असे वातावरण निर्माण होण्याचा धोका आहे. या प्रथेविरुद्धची मोहीम चालवताना याचा विचार करून पावले टाकली पाहिजेत. त्याचबरोबर या मोहिमेत प्रबोधनाला आणि संघर्षालाही रचनात्मक प्रयत्नांची जोड हवी .

स्रोत:(देवदासी आणि नग्नपूजा या उत्तम कांबळेंच्या पुस्तकातुन)

आज देवदासी आणि नग्नपूजा हे पुस्तक संपन्न झाले.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading