खा.राहुल गांधीच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी गरजू लोकांना किराणा किट वाटप..

दिनांक २० जून,श्रीगोंदा:

तालुका युवक काँग्रेसच्या वतीने खा.राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी गरजू लोकांना किराणा किट वाटण्यात आले. सामाजिक भावना जोपासत हा उपक्रम राबवल्याचे प्रशांत ओगले यांनी यावेळी सांगितले. समाजासाठी सत्कार्य करणे आपले कर्तव्य असून, अश्या विविध उपक्रमांतून प्रेरणा मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. distribution-of-grocery-kits-to-needy-people-at-various-places-on-the-occasion-of-rahul-gandhis-birthday

यावेळी अखिल भारतीय युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव हेमंत ओगले, श्रीगोंदा नगरपालिकेचे नगरसेवक प्रशांत दादा गोरे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव प्रशांत ओगले, तालुका काँग्रेसचे युवक अध्यक्ष डॉ.गोरख बायकर, शहराध्यक्ष योगेश मेहेत्रे, वडाळी गावचे सरपंच महेश दरेकर, नितीन खेड़कर, सुभाष दिवटे, गोरख ढगे, विश्वजीत खेडकर, आप्पा नवले, सुहास घोडके, सुरज राऊत, सुरज शेख, जहीर सय्यद, सचिन जंजिरे रोहन झिटे, हेमंत झिटे, सुरज गाडे, बॉबी दिवटे, ओमकार उदमले, काळू कुचेकर, वैभव झिटे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

स्त्रोत:(प्रसिद्धीपत्र)

https://bit.ly/bspmycityshrigonda

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading