दिनांक २४ डिसेंबर(श्रीगोंदा फॅक्टरी, श्रीगोंदा):
शेतकरी संघटनेचे आनिल घनवट यांचे वडील कै. जयसिंगराव कोंडाजी घनवट, वय ९५ वर्ष यांचे, आज दि. २४ डिसेंबर २०२० रोजी सकाळी १०.०० वा. वृद्धापकाळाने निधन झाले.

अंत्यविधी आज दुपारी ३.०० वा. जयसिंगनगर (घनवट वस्ती), श्रीगोंदा फॅक्टरी, ता. श्रीगोंदा येथे होणार आहे.
त्यांच्या पश्चात दोन मुलं आणि चार मुली,नातवंडे असा परिवार आहे.
स्रोत:(सामाजिक माध्यम)
