मढेवडगाव प्रीमियर लीग (MPL) क्रिकेट क्लबची तडाके बाज सुरवात.. तालुक्यातील इतर क्रिकेट संघांना येण्याचे आव्हान..

दिनांक ६ जानेवारी(मढेवडगाव,श्रीगोंदा):

मढेवडगाव आयोजित भव्य क्रिकेट टूर्नामेंट स्पर्धेचा उद्घाटन समारंभ कार्यक्रम काल सकाळी अनेक युवा आजी-माझी खेळाडूंच्या उपस्थीतीत जल्लोषात पार पडला. त्याप्रसंगी ट्रॉफी अनावरण समारंभ गावचे सरपंच पती प्रा. फुलसिंग मांडे, डॉक्टर गवते, युवा उद्योजक मार्शल गणेश वाबळे व मढेवडगाव सोसायटीचे चेअरमन श्री. बापूसाहेब वाबळे यांच्या हस्ते करण्यात आले.

https://bit.ly/bspmycityshrigonda

यावेळी युवा उद्योजक आंबादास गायकवाड, युवा उद्योजक संजय नाना ननवरे, युवा उद्योजक नंदू कुमार गाडेकर, जयदीप उंडे, नीलेश गोरे, युवक जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, माझी उपसरपंच अमोल गाढवे, तंटामुक्ती अध्यक्ष सचिन उंडे, ग्रामपंचायत सदस्य राहुल साळवे, गणेश मांडे, लक्ष्मण मांडे, अभय शिंदे, माजी चेअरमन पंडितराव वाबळे, हनुमंत वाबळे, पोपटराव धनक, अक्षय ससाने, दत्तात्रय शितोळे, डॉ.अभय शिंदे, डॉ.नलगे, डॉ.महावीर, डॉ.मचे, सुनील ननवरे, जावेद तांबोळी, राहुल शिंदे, अशोक शिंदे, प्रमोद वाबळे, संतोष काळे, केतन साळवे, गणेश मोरे, सचिन कांबळे, कैलास गायकवाड, शहाजी शिंदे, दिनेश सोनवणे, शुभम ससाणे अभय गुंड, प्रमोद धोत्रे, प्रणव ससाणे, सनीविकी ससाणे, भाऊ साळवे, मयुर शिंदे, प्रितेष ससाणे, भैय्या ससाणे, कुमार माने, छकु सावंत व मढेवडगाव क्रिकेट क्लबचे सर्व सदस्य अनेक क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्रोत:(प्रा.गोरख उंडे यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading