दिनांक १० जून,श्रीगोंदा:
मनाचा कणखरपणा, उपचारांना योग्य प्रतिसाद आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर ८५ वर्षांच्या आजीबाई कोरोनातून बऱ्या! # मुंबई हून # अहमदनगर जिल्हयातील कोंडेगाव (ता.श्रीगोंदा) येथे आल्या होत्या.आज त्यांना डिस्चार्ज मिळाला. डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले.
(वृत्तसंस्था)
