टिळक भोस यांना जीवे मारण्याची धमकी!! दोघांवर गुन्हा दाखल.

दिनांक १७ एप्रिल,श्रीगोंदा: कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यानंतर दिल्ली येथे तबलिकी जमातच्या मरकज येथिल कार्यक्रमावर देशभरातील अनेक चॅनेलने उथळपणे बातम्या प्रसारित केल्या…

आदिवासी महिलेच्या झोपडीवर दरोडा,धारदार शस्त्राने वार करीत,पीडितेस बलात्काराची धमकी.

घटनेनंतर घाबरलेल्या पीडितेने मदतीसाठी पत्रकाराचे दार ठोटावले.. दिनांक १५ एप्रिल,श्रीगोंदा: श्रीगोंदा शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर घोडेगाव रोड नजीक असलेल्या,पिंपळे वस्ती/…

श्रीगोंदा पोलीसांमार्फत आंबेडकरी कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटीसा..

दिनांक १३ एप्रिल,श्रीगोंदा: बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उद्या संपूर्ण जगभरात मोठ्या आनंदाने साजरी करण्यात येणार आहे.covid-19 या विषाणूचा…

संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने,५ जणांवर गुन्हा दाखल..

दिनांक १२ एप्रिल, श्रीगोंदा: शहरातील एका व्यक्तीच्या घरात,संचारबंदी लागू असताना बेकायदेशीर मंडळी जमून अहमदनगर जिल्हाधिकारी यांचा आदेश मोडीत काढल्यामुळे येथील…

श्रीगोंद्यात”दंगल नियंत्रण पथक”.. मोकाट फिरणारांना चांगलेच चोपले..

दिनांक १२ एप्रिल,श्रीगोंदा: अहमदनगर पोलिस दलाचे दंगल नियत्रंण पथक श्रीगोंदा तालुक्यात दाखल झाले असून, या पथकातील जवानांनी पहिल्याच दिवशी काष्टी,…

लॉकडाऊनमध्ये चिकन बिर्याणीची पार्टी पडली महागात.

दिनांक १२ एप्रिल (मांडवगण,श्रीगोंदा): तालुक्यातील मांडवगण गोसावीवाडी गोरे मळा येथील आंब्याच्या झाडाखाली ११ जणांनी विनापरवाना एकत्र येत चिकन बिर्याणी बनवण्याचा…

‘शब-ए-बारात’निमित्त घरीच नमाज पठण करा.

दिनांक ९ एप्रिल,श्रीगोंदा: मुस्लिम समाजासाठी महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ‘शब-ए-बारात’ कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने मुस्लीम समाजाला महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत….